Chitra Wagh on Uddhav Thackeray | एकनाथ शिंदेंच्या नातवाबद्दल बोलणाऱ्या उद्धव ठाकरेंना सुनावलं | Politics | BJP vs Shivsena | Saka
2022-10-07 201
उद्धव ठाकरेंनी नातवावरुन केलेल्या वक्तव्यावरुन चित्रा वाघ यांनी सुनावलं. ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ पाळणाऱ्या आपण दीड वर्षाच्या कोवळ्या जीवाला राजकारणात ओढलं…असं म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.